*प्रमाणपत्र व पदविका शिक्षणक्रम महत्वाच्या तारखा*
1. प्रथम प्रवेश अर्ज (Online-Admission Form) भरण्याचा कालावधीः 01 ते 15 जून, 2025.
2. प्रथम फेरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक: 24 जून, 2025.
3. प्रथम गुणवत्ता यादी प्रवेश फेरी (First Merit List Admission Round) कालावधी: 25 ते 30 जून, 2025.
4. दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक: 07 जुलै 2025
5. दुसरी गुणवत्ता यादी प्रवेश फेरी (Second Merit List Admission Round) दिनांक: 08 ते 11 जुलै, 2025.
6. शिल्लक जागांची माहिती प्रसिद्ध करण्याचा दिनांक: 15 जुलै, 2025.
7. शिल्लक राहिलेल्या जागांसाठी गुणवत्तेनुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश कालावधी: 17 जुलै 2025.
(शिल्लक राहिलेल्या जागांवर प्रवेश देतांना प्रथम दिवशी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची शिक्षणक्रमानुसार गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश देण्यात यावा.)